Published Sept 30, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Pinterest
हनुमानाचा फोटो घरात कोणत्या दिशेला असावा?
रामाचा परमभक्त म्हणून ओळख असलेले भगवान हनुमानाचेही अनेक भक्त आहेत. हनुमानाच्या पूजेने अनेक शुभफळं मिळतात
हनुमानाच्या भक्तीने सर्वांचे कष्ट दूर होतात, म्हणूनच त्यांना संकटमोचनही म्हणतात. त्यांच्यामुळे घरात आनंदी येतो
हनुमानाचा फोटो वा मूर्ती प्रत्येक हिंदू घरात असते मात्र याचा घरात कुठे वापर करावा याबाबत काही नियम आहेत
.
वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला नेहमी हनुमान देवतेचा फोटो असावा, ज्याला अत्याधिक महत्त्व आहे
.
या दिशेला हनुमानाचा फोटो लावल्यास शुभ फळ मिळते आणि वाईट शक्तींचा प्रभाव दूर राहतो
वास्तुशास्त्रानुसार उडत असलेल्या हनुमानाचा फोटो लावल्याने करिअरमध्ये प्रगती होते असं म्हटलं जातं
पर्वत हातात उचललेल्या हनुमानाचा फोटो लावल्याने आत्मविश्वास आणि साहस प्राप्त होते आणि सुख मिळते
कधीही हनुमानाचा फोटो बेडरूममध्ये लाऊ नये,अन्यथा वैवाहिक जीवनात संकटं येतात आणि नकारात्मकता येते
ही माहिती वास्तुशास्त्रानुसार असून आम्ही कोणताही दावा करत नाही