www.navarashtra.com

Published Dev 06,  2024

By  Dipali Naphade

Happy New Year 2025 करा साजरे विसाशिवाय, या देशात मिळेल फ्री एंट्री

Pic Credit -   iStock

2024 चे वर्षाचा शेवटचा महिना सुरू आहे आणि नवं वर्ष कसं साजरं करायचं याची तयारी सर्वांनी सुरू केली आहे

नवे वर्ष 2025

नव्या वर्षी नवा उत्साह आणि नव्या आशा पल्लवित करत लोक पार्टी करतात आणि नव्या वर्षाची जल्लोषात सुरूवात करतात

पार्टी

यावेळी तुम्ही भारताच्या बाहेर विदेशात जाऊनही नवे वर्ष साजरे करू शकता, जिथे भारतीयांना Visa शिवाय एंट्री आहे

कुठे साजरा

युरोपमधील बेलारूस येथे तुम्हाला 30 दिवसांपर्यंत विसाशिवाय फिरता येऊ शकते, मात्र भारतीय पासपोर्ट असण्याची गरज आहे

बेलारूस

भूतानमध्ये तुम्ही अमर्यादित काळासाठी विसाशिवाय फिरू शकता. हा देश भारताच्या जवळ असून पोहचायला जास्त वेळ लागत नाही

भूतान

मिडल ईस्ट कंट्री ईराणमध्येही तुम्ही Visa Free प्रवास करू शकता, मात्र यासाठी केवळ 15 दिवस कालावधी आहे

ईराण

.

अत्यंत सुंदर समुद्रकिनारे असणारा देश मालदीव येथे तुम्ही 3 महिने विसाशिवाय राहू शकता. इथे तुमचे नवे वर्ष साजरा करा

मालदीव

.

विसाशिवाय प्रवास करण्यासाठी योग्य माहिती आणि ट्रॅव्हलशी संपर्क साधावा

टीप

.

अरे बापरे! 100 ग्रॅम मेथीमध्ये मिळतेय इतके लोह, वाचून गरगरेल डोकं