हरितालिकेच्या दिवशी पार्वती-शंकराची पूजा केली जाते, उपवास केला जातो
Picture Credit: Pinterest
पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत केले जाते. कुमारिकाही उपवास करतात
हरितालिकेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, गजकेसरी योग तयार होत आहे
नशिबाची साथ मिळणार, अडकलेली कामं पूर्ण होतील, प्रमोशन मिळू शकते
धनलाभ होऊ शकतो, कर्जातून मुक्तता मिळते, संबंध सुधारतील, वाहन खरेदीचे योग
प्रेमसंबंध सुधारतील, करिअरमध्ये यश मिळेल, आर्थिक स्थिती मजबूत होईल
कुटुंबात शांतता कायम राहिल, आर्थिक स्थिती सुधारेल, नवे काम सुरू करू शकाल