बॉबर बाईकची जबरदस्त एँट्री

Automobile

15 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Harley-Davidson Deadwood ची एँट्री

1923cc इंजिनसह आली नवी बॉबर बाईक

Picture Credit: davidson.com

Harley-Davidson ने आपल्या क्रूझर लाइनअपमध्ये Deadwood या नवीन बॉबर-स्टाइल मोटरसायकलची भर घातली आहे. ही बाईक जुन्या क्लासिक Harley मॉडेल्सना आधुनिक स्वरूपात लूक देते.

नवीन मॉडेल

सध्या Harley-Davidson Deadwood ही बाईक फक्त अमेरिका आणि कॅनडा या बाजारपेठांसाठी लाँच करण्यात आली .

कुठे मिळणार?

या मोटरसायकलमध्ये 1,923cc Milwaukee-Eight 117 V-Twin इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 98hp पॉवर आणि 163Nm टॉर्क निर्माण करते.

दमदार इंजिन

ब्लॅक-आउट फिनिश, वायर-स्पोक व्हील्स, सोलो सीट, छोटा विंडस्क्रीन आणि बॉबर स्टाइलमुळे Deadwood ला वेगळाच प्रीमियम लूक मिळतो.

डिझाइनची खासियत

रेट्रो लूक असूनही या बाईकमध्ये Cornering ABS, Traction Control, Rain, Road आणि Sport Riding Modes, TPMS आणि LED लाइटिंगसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.

दमदार फीचर्स

648mm सीट हाइट, USB-C चार्जिंग, 5-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि अॅडजस्टेबल सस्पेन्शनमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासातही आरामदायी अनुभव मिळतो.

रायडर्स करता खास

Harley-Davidson Deadwood ची अमेरिकेतील सुरुवातीची किंमत 17,999 डॉलर (भारतीय चलनानुसार सुमारे ₹17.3 लाख, कर वगळून) ठेवण्यात आली आहे.

किंमत?