भारतात Harley-Davidson ची सर्वात स्वस्त  बाईक कोणती?

Automobile

16 February 2026

Author:  मयुर नवले

भारतात आपल्याला अनेक लक्झरी आणि प्रीमियम बाईक पाहायला मिळतात.

प्रिमियम बाईक 

Picture Credit: Pinterest

भारतात Harley-Davidson त्यांच्या लक्झरी आणि प्रीमियम बाईकसाठी ओळखली जाते.

Harley-Davidson

त्यातही तरुणांमध्ये आपल्याला या प्रीमियम बाईकची विशेष क्रेझ  पाहायला मिळते.

खास तरुणांमध्ये क्रेझ

कंपनीच्या अनेक बाईकच्या किंमती खूप महाग आहेत.

महागडी किंमत

मात्र, Harley-Davidson ची सर्वात स्वस्त बाईक कोणती? चला याबद्दल जाणून घेऊयात.

सर्वात स्वस्त बाईक कोणती?

ही बाईक भारतातील सर्वात स्वस्त Harley-Davidson बाईक आहे.

Harley-Davidson X440 

या बाईकची किंमत 2.35 लाख ते 2.59 लाख (ex-showroom) दरम्यान सुरू होते.

किंमत