Harley Davidson ची नवीन बाइक लाँच करण्यात आलेली आहे
Picture Credit: Harley
क्रूजर स्टाइल आणि स्पोर्टी टचसाठी उत्तम, किंमत 2.79 लाख
Picture Credit: Harley
या बाइकचा रियर एंड पहिल्यापेक्षा जास्त मक्सुलर आहे
Picture Credit: Harley
नव्या बाइकची बॅकसीट आरामदायक करण्यात आलेली आहे
Picture Credit: Harley
440 cc सिंगल-सिलेंडर, एअर-ऑयल कूल्ड इंजिन देण्यात आलंय
Picture Credit: Harley
पर्ल ब्लू, पर्ल रेड, विविड ब्लॅक, पर्ल व्हाइटचे ऑप्शन आहेत
Picture Credit: Harley
हे इंजिन 27 bhp पॉवर आणि 38 Nm टॉर्क जनरेट करते
Picture Credit: Harley
38 किमी/लीटर माइलेज देत असल्याचा दावा कंपनीने केलाय
Picture Credit: Harley