TVSने Hondaला पहिल्यांदाच दिला धोबीपछाड! स्कूटर विक्रीत मोठा उलटफेर

Automobile

20 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

जुलै 2026 मध्ये स्कूटर विक्रीत TVS पहिल्यांदाच ठरली देशातील नंबर-1 कंपनी!

TVS ने Hondaला दिला मोठा धक्का!

Picture Credit: pinterest

जुलैमध्ये TVSने तब्बल 2,56,675 स्कूटर डिस्पॅच केल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 40% आहे.

TVSची विक्री किती वाढली?

Picture Credit: pinterest

Hondaने जुलैमध्ये 2,33,337 स्कूटर डिस्पॅच केल्या. मागील वर्षाच्या तुलनेत विक्रीत 12% घट झाली.

Honda दुसऱ्या क्रमांकावर!

Picture Credit: pinterest

TVSने Hondaपेक्षा तब्बल 23,338 स्कूटर अधिक डिस्पॅच केल्या. त्यामुळे जुलैमध्ये TVSने आघाडी घेतली.

दोन्ही कंपन्यांमध्ये किती फरक?

Picture Credit: pinterest

जुलै 2025 मध्ये TVSचा स्कूटर मार्केट शेअर 28% होता. यंदा तो वाढून जवळपास 32% झाला.

TVSचा मार्केट शेअरही वाढला

Picture Credit: pinterest

TVSने जुलैमध्ये 59,386 iQube आणि Orbiter इलेक्ट्रिक स्कूटर डिस्पॅच केल्या. EV विक्रीत तब्बल 158% वाढ झाली.

TVSच्या EV स्कूटरचा मोठा वाटा!

Picture Credit: pinterest

Activa 110/125 आणि Dio या Hondaच्या ICE स्कूटरची जुलै विक्री 2,32,073 युनिट्स राहिली, जी वर्षभरापूर्वीपेक्षा 12% कमी आहे.

Hondaच्या पेट्रोल स्कूटरची विक्री घटली

Picture Credit: pinterest

Suzukiने 1,20,998, Heroने 61,347, तर Bajajने 48,684 स्कूटर डिस्पॅच केल्या. Bajajच्या विक्रीत तब्बल 301% वाढ झाली.

इतर कंपन्यांची कामगिरी कशी राहिली?

Picture Credit: pinterest

जुलैमध्ये भारतात 1.70 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर डिस्पॅच झाल्या. एकूण स्कूटर विक्रीत EVचा वाटा आता 21% झाला आहे.

EV स्कूटरची मागणी झपाट्याने वाढतेय!

Picture Credit: pinterest

जानेवारी ते जुलै 2026 दरम्यान 52.1 लाख स्कूटर डिस्पॅच झाल्या आहेत. सध्याचा वेग कायम राहिल्यास यंदा भारतात 90 लाखांहून अधिक स्कूटर विक्रीचा नवा विक्रम होऊ शकतो.

स्कूटर मार्केट बनवणार नवा विक्रम?

Picture Credit: pinterest