नळातून पाणी कमी Speed ने येतंय? हे 5 Gadgets करतील Flow वाढवायला मदत!

Science Technology

29 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

टॅपमधून अचानक कमी पाणी येत असेल तर Aerator किंवा Filter जाम झालेला असू शकतो. Gadget लावण्यापूर्वी ते स्वच्छ करून पाहा.

आधी कारण तपासा!

Picture Credit : pinterest

छोटं Gadget, उपयोग मोठा! हे टॅपच्या तोंडाला बसवलं जातं. पाण्यात हवा मिसळून Flow अधिक भरदार वाटण्यास मदत करते आणि पाण्याचा अपव्ययही कमी होऊ शकतो.

Faucet Aerator

Picture Credit : pinterest

Pressureच कमी असेल तर? Mini Booster Pump पाण्याचा pressure वाढवण्यासाठी वापरता येतो. किचन किंवा बाथरूमसारख्या ठिकाणी उपयोगी ठरू शकतो.

Mini Water Pressure Pump

Picture Credit : pinterest

संपूर्ण घरात Flow कमी? घराच्या पाइपलाइनमध्ये योग्य प्रकारचा Pressure Booster Pump बसवता येतो. एकापेक्षा जास्त outletsसाठी हा पर्याय विचारात घेता येतो.

Pressure Booster Pump

Picture Credit : pinterest

शॉवरचा Flow कमी असेल तर हा पर्याय! Shower Booster Pump कमी pressureच्या परिस्थितीत शॉवरचा पाण्याचा Flow सुधारण्यासाठी वापरला जातो.

Shower Booster Pump

Picture Credit : pinterest

Flowचा अंदाजच बदलतो! Adjustable Nozzleमधून पाण्याचा stream बदलता येतो. भांडी धुणे किंवा हात धुण्यासारख्या कामांमध्ये उपयोगी ठरू शकतो.

Adjustable Faucet Nozzle

Picture Credit : pinterest

पाइपलाइनमध्ये थेट Booster! Inline Pressure Booster विशिष्ट water lineमध्ये pressure वाढवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. पण installation करण्यापूर्वी पाइपलाइन आणि pump compatibility तपासा.

Inline Pressure Booster

Picture Credit : pinterest

एका टॅपचा Flow कमी → Aerator/Nozzle तपासा शॉवरचा Pressure कमी → Shower Booster संपूर्ण घरात Pressure कमी → Pressure Booster Pump Gadget घेण्याआधी कमी Flowचं मूळ कारण शोधणं सर्वात महत्त्वाचं!

कोणता Gadget निवडायचा?

Picture Credit : pinterest