आता गाडीची सर्वात महत्त्वाची सर्विस करण्याची वेळ आली आहे.
Picture Credit: Pinterest
टाईमिंग बेल्ट तुटल्यास इंजिनला मोठे नुकसान होऊ शकते. विशेषत: डिझेल कारमध्ये वेळेवर बदलणे आवश्यक असते.
Picture Credit: Pinterest
१ लाख Km नंतर क्लच प्लेट झिजण्याची शक्यता असते. कारण गिअर बदलताना झटके बसत असतील तर तपासणी करा.
Picture Credit: Pinterest
Shock Absorber आणि Suspension Bush खराब झाल्यास Ride Comfort कमी होतो.
Picture Credit: Pinterest
ब्रेक पॅड्स, डिक्स आणि ब्रेक ऑईल तपासणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सेफ्टीकरता पार्ट्स परफेक्ट असावेत.
\Picture Credit: Pinterest
४-५ वर्षानंतर कार बॅटरीचा Performance कमी होऊ शकतो. starting Problem येण्यापूर्वीच तपासा.
Picture Credit: Pinterest
Tyre Grip कमी झाल्यास ब्रेकिंग आणि मायलेज दोन्हीवर परिणाम होतो. क्रॅक्स दिसत असतील तर बदलणे आवश्यक.
Picture Credit: Pinterest
एअर फिल्टर, इंधन फिल्टर, Coolant, इंजिन ऑईल आणि Transmission ऑईल वेळेवर बदला.
Picture Credit: Pinterest
इंजिन ओव्हरहिट टाळायचा असेल तर रेडिएटर, Coolant Pipe आणि AC Gas तपासणी महत्त्वाची आहे.
Picture Credit: Pinterest