Android असेल तर Google Find Hub, तर iPhone असेल तर Find My वापरून फोनचे Location तपासा.
Picture Credit: Pinterest
दुसऱ्या फोन किंवा Computerवर Google Find Hub उघडा आणि चोरी झालेल्या फोनच्या Google Accountने Sign In करा. फोन Online असेल तर Location दिसू शकते.
Picture Credit: Pinterest
दुसऱ्या Apple Deviceवरील Find My App उघडा. तिथून iPhoneचे Location पाहता येते आणि गरज असल्यास Mark as Lost करता येतो.
Picture Credit: Pinterest
फोन सापडत नसेल तर Lock/Lost Mode सक्रिय करा. यामुळे अनोळखी व्यक्तीला फोनमधील तुमचा Data सहज वापरता येणार नाही.
Picture Credit: Pinterest
SIM Block करून नवीन SIM घ्या. तसेच UPI, Banking आणि महत्त्वाच्या Accountsचे Passwords त्वरित बदला.
Picture Credit: Pinterest
फोनचा IMEI Number Box, Bill किंवा जुन्या Documentsमध्ये मिळू शकतो. Police Complaint करताना IMEI Number उपयोगी ठरतो.
Picture Credit: Pinterest
भारत सरकारच्या CEIR Portalवर चोरीला गेलेल्या फोनचा IMEI Block करण्याची सुविधा आहे. यामुळे फोनचा गैरवापर रोखण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
फोनचे Location मिळाले तरी चोराचा सामना करू नका. Locationची माहिती Policeना द्या. तुमची Safety सर्वात महत्त्वाची!
Picture Credit: Pinterest
Track करा Lock करा SIM Block करा Banking सुरक्षित करा Police + CEIRला Report करा
Picture Credit: Pinterest