Car Booking केलीय? Delivery उशिरा होण्याची शक्यता!

Automobile

24 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Festive Seasonमध्ये कारची मागणी वाढल्याने काही ग्राहकांना डिलिव्हरीसाठी जास्त वाट पाहावी लागू शकते.

Car Booking केलीय?

Picture Credit:tata

नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या काळात कार खरेदीला मोठी पसंती मिळते. त्यामुळे काही लोकप्रिय मॉडेल्सची मागणी झपाट्याने वाढते.

अचानक मागणी वाढते

Picture Credit:tata

लोकप्रिय कारची मागणी जास्त आणि उपलब्ध Stock कमी असेल, तर Booking केल्यानंतर लगेच गाडी मिळेलच असे नाही.

Dealerकडे Stock कमी पडू शकतो

Picture Credit:tata

विशिष्ट Variant, Colour किंवा Automatic/CNG/EV पर्यायाला मागणी जास्त असल्यास त्याची प्रतीक्षा इतर पर्यायांपेक्षा वाढू शकते.

कोणत्या Variantला जास्त Wait?

Picture Credit:tata

कंपनीच्या Production Scheduleमध्ये बदल, Partsची उपलब्धता किंवा Logisticsमधील अडचणी यामुळेही वाहनाचा पुरवठा प्रभावित होऊ शकतो.

 Manufacturingचा परिणाम

Picture Credit:tata

एकाच कारची एका शहरात उपलब्धता असू शकते, तर दुसऱ्या शहरातील Dealerकडे त्याच Variantसाठी Wait असू शकतो.

शहरानुसारही फरक

Picture Credit:tata

Dealerकडून Expected Delivery Date, Waiting Period, Variant आणि Colour Availability स्पष्टपणे जाणून घ्या.

Bookingपूर्वी हे नक्की विचारा

Picture Credit:tata

तुमच्या पसंतीच्या Colour किंवा Variantला जास्त Wait असल्यास उपलब्ध पर्याय विचारल्याने Delivery लवकर मिळण्याची शक्यता वाढू शकते.

दुसरा पर्याय उपयोगी ठरू शकतो

Picture Credit:tata

कार Booking करण्यापूर्वी Stock + Waiting Period + Expected Delivery या तीन गोष्टी नक्की तपासा.

Festive Seasonमध्ये फक्त Discount पाहू नका!

Picture Credit:tata