अंदा तवा फ्रायची  सोपी रेसिपी

Life style

20 November, 2025

Author:  नुपूर भगत

अंडी उकडून घ्या आणि त्यांची सालं काढून अर्धी कापा.

अंडा उकडून कापा

Picture Credit: Pinterest

एका वाडग्यात लाल तिखट, हळद, मसाला, मीठ आणि आले-लसूण पेस्ट एकत्र करून पेस्ट तयार करा.

मसाले टाका

Picture Credit: Pinterest

ही मसाल्याची पेस्ट उकडलेल्या अंड्यांवर दोन्ही बाजूंनी हलक्या हाताने लावा.

अंड्यावर मिश्रण लावा

Picture Credit: Pinterest

तव्यावर तेल गरम करा आणि मंद आचेवर अंडी ठेवून शेकायला सुरू करा.

तव्यावर शेका

Picture Credit: Pinterest

एका बाजूने सोनेरी झाली की हलकेच उलटा आणि दुसऱ्या बाजूनेही शेकून घ्या.

दोन्ही बाजूंनी शिजवा

Picture Credit: Pinterest

शेकताना उरलेला मसाला वरुन हलकासा लावा म्हणजे चव आणखी वाढते.

चव वाढवा

Picture Credit: Pinterest

शेवटी यावर चिरलेली कोथिंबीर पेरून गरमागरम सर्व्ह करा.

कोथिंबीर घाला

Picture Credit: Pinterest