दही टोस्ट सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी

Life style

14 September, 2025

Author:  नुपूर भगत

यासाठी सर्वप्रथम एका वाडग्यात दही घेऊन छान फेटून घ्या.

दही फेटा

Picture Credit: Pinterest

त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घाला.

कांदा-मिरची घाला

Picture Credit: Pinterest

सर्व साहित्य नीट मिसळून गार दह्याचे मिश्रण तयार करा.

मिश्रण तयार करा

Picture Credit: Pinterest

ब्रेड स्लाइसवर हे दह्याचे मिश्रण समसमान पसरवा.

मिश्रण बेडवर पसरवा

Picture Credit: Pinterest

तव्यावर थोडे लोणी किंवा तूप घालून गरम करून घ्या.

कुलचा भाजा

Picture Credit: Pinterest

वर थोडे तूप लावून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्या.

तूप लावा

Picture Credit: Pinterest

तयार ब्रेड तव्यावर दही लावलेली बाजू वर ठेवून शिजवून घ्या.

शेकून घ्या

Picture Credit: Pinterest

सोनेरी रंग आल्यावर प्लेटमध्ये काढून त्रिकोणी काप करा आणि सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest