Published September 8, 2024
By Swarali Shaha
Pic Credit - iStock
जमिनीवर चालणारे एक असे विचित्र झाड कधी पाहिलेय का?
तुम्हाला जर सांगितले की एक असे झाड आहे जे जमिनीवर चालायला लागते, तर तुमचा विश्वास बसणार नाही पण ते खरे आहे
जमिनीवर चालणाऱ्या या विचित्र झाडाला वॉकिंग पाम ट्री म्हणतात.
या विचित्र झाडाचे वैज्ञानिक नाव सॉक्रेटिया एक्सोरिझा आहे जे सॉक्रेटिया प्रजातीचे आहे
.
वॉकिंग पाम ट्री विशेषतः दक्षिण अमेरिकेतील वर्षावनांमध्ये आढळते
दक्षिण अमेरिकेतील सुकामो बायोस्फीअरमध्ये ही झाडे तुम्हाला पाहायला मिळतील
एका अहवालानुसार ही झाडे दररोज दोन ते तीन सेंटीमीटर पर्यंत चालतात
या झाडांच्या विशेष मुळांमुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सक्षम असतात
जेव्हा मातीची झीज होते तेव्हा झाडांची नवीन आणि लांब मुळे वाढतात आणि नेतर ते मजबूत जमीन शोधतात
झाडाची नवीन मुळे पुढे जमिनीत मुरतात आणि जुनी मुळे मागून हवेत बाहेर पडतात. त्यामुळे झाड वाढण्यास मदत होते.