Published September 2, 2024
By Swarali Shaha
Pic Credit - iStock
जगात आहेत 'हे' १० सर्वांत मोठे पोपट; नाव आणि फोटो एकदा पहाच
100 सेमी लांब हायसिंथ मॅकॉ कोबाल्ट-निळा हा लांबीने सर्वात मोठा असलेला पोपट ब्राझीलमध्ये आढळतो
उडता न येणारा 64 सेमी लांब काकापो न्यूझीलंडमध्ये आढळतो. हा जगातील सर्वात वजनदार पोपट मानला जातो
ग्रीन-विंग्ड मॅकॉ हा 95 सेमी लांब पोपट हिरव्या आणि निळ्या पंख असलेल्या हा उत्तर-दक्षिण मध्य अमेरिकेत आढळतो
.
90 सेमी लांब स्कार्लेट मॅकॉ लाल, पिवळे, निळे पंख असलेला पोपट दक्षिण मेक्सिको, पेरू, बोलिव्हिया, पूर्व ब्राझील, या ठिकाणी आढळतो
निळा-पिवळा मॅकॉ हा 86 सेमी लांब पोपट ज्याचा पिसारा निळा आणि पिवळा असतो हा कोलंबिया आणि पॅराग्वेत आढळतो
95 सेमी लांब असलेला हा पोपट उत्तर दक्षिण अमेरिकेत आढळणार लाल आणि हिरवा मॅकॉ सर्वात लांब पोपटांपैकी एक आहे
मोलुक्कन कोकाटू 52 सेमी लांबीचा हा पोपट इंडोनेशियात आढळतो स्ट्रीकिंग क्रेस्टसाठी ओळखला जातो
सल्फर-क्रेस्टेड कॉकटू हा पांढरा पोपट, 50 सेमी पर्यंत असणारा ऑस्ट्रेलिया, तस्मानियातील बेटांवर आढळून येतो
ग्रेट ग्रीन मॅकॉ 85 सेमी उंच पोपट हा हिरव्या पिसांचा पोपट पनामा, कोलंबिया येथे आढळतो. जो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे
मेजर मिशेलचा कोकाटू 45 सेमी पर्यंतचा हा पोपट ऑस्ट्रेलियात आहे