चवदार बॉंबे सँडविच रेसिपी!

Life style

28 JUNE, 2025

Author:  नुपूर भगत

 सर्व ब्रेड स्लाइसवर दोन्ही बाजूंनी बटर लावा. नंतर एका बाजूने हिरवी चटणी लावा.

ब्रेड तयार करा

Picture Credit: Pinterest

 बटाट्यांवर कांद्याच्या चकत्या, टोमॅटो आणि काकडी ठेवा. पुन्हा चाट मसाला शिंपडा.

दुसरी लेयर

Picture Credit: Pinterest

हवे असल्यास थोडं किसलेलं चीज वरून पसरवा.

चीज घाला

Picture Credit: Pinterest

 वरून दुसरी ब्रेड स्लाइस ठेवून हलक्या हाताने दाबा.

झाकण घाला

Picture Credit: Pinterest

 टोस्टर किंवा तव्यावर बटर लावून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत भाजा.

टोस्ट करा

Picture Credit: Pinterest

सॅंडविच तिरकस कापून टोमॅटो सॉस व हिरव्या चटणीसह सर्व्ह करा.

  सर्व्ह करणे

Picture Credit: Pinterest