चावीला मजेदार, ड्रॅगन चिकन रेसिपी!

Life style

28 JUNE, 2025

Author:  नुपूर भगत

एका बाउलमध्ये चिकन, अंडी, कॉर्नफ्लोअर, मैदा, आले-लसूण पेस्ट, मीठ, तिखट, काळी मिरी पावडर मिक्स करून मॅरिनेट करा.

चिकन मॅरिनेट करा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मॅरिनेट केलेले चिकन मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

 चिकन तळा

Picture Credit: Pinterest

कढईत थोडं तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट, कांदा व शिमला मिरची घालून 1-2 मिनिटे परतवा.

सॉससाठी तयारी

Picture Credit: Pinterest

या मिश्रणात टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस, साखर आणि मीठ घालून नीट ढवळा.

सॉस घाला

Picture Credit: Pinterest

सगळं मिश्रण 2-3 मिनिटं मंद आचेवर शिजवा जेणेकरून सॉस चिकनमध्ये मुरेल.

छान शिजू द्या

Picture Credit: Pinterest

ड्रॅगन चिकनला वरून थोडा हिरव्या कांद्याचा भाग घालून गरम गरम स्टार्टर म्हणून सर्व्ह करा.

  सर्व्ह करणे

Picture Credit: Pinterest