मान्सूनमध्ये डोकं दुखत असल्यास मलेरियाचे लक्षण समजावे
Picture Credit: Pinterest
डासांच्या चावण्यामुळे मलेरिया होतो, डोकंदुखी हे मलेरियाचे लक्षण आहे
साचलेल्या पाण्यामुळे मलेरियाच्य डासांची उत्पत्ती होते, साचलेले पाणी फेकून द्या
खूप जास्त ताप असल्यास मलेरियासाठी ब्लड टेस्ट नक्की करावी
हाफ स्लीव्ज कपडे न घालता फूल हाताचे कपडे घालावे, त्यामुळे डास चावत नाहीत
हायड्रेट राहा, नारळपाणी, ज्यूससुद्धा हायड्रेशनसाठी पिवू शकता
रात्री झोपताना डासांची समस्या असल्यास मच्छरदाणी लावावी