गणपतीसाठी Long Drive? Carमध्ये या 7 वस्तू विसरू नका!

Automobile

12 Sep 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

Bandage, antiseptic, pain-relief medicine आणि आवश्यक औषधं असलेलं छोटं First Aid Kit नक्की ठेवा.

First Aid Kit

Picture Credit: Pinterest

प्रवासात टायरचा Pressure कमी झाल्यास Portable Inflator उपयोगी पडतो. सोबत Tyre Puncture Repair Kitही ठेवा.

Tyre Inflator

Picture Credit: Pinterest

लांबच्या प्रवासात मोबाईलची Battery संपल्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे Power Bank आणि Charging Cable जवळ ठेवा.

Power Bank

Picture Credit: Pinterest

रात्री Carमध्ये काही समस्या आल्यास किंवा सामान तपासताना Torch खूप उपयोगी ठरतो.

Emergency Torch

Picture Credit: Pinterest

लांबच्या प्रवासात प्रत्येक ठिकाणी पाणी मिळेलच असं नाही. त्यामुळे पुरेसं Drinking Water सोबत ठेवा.

Drinking Water

Picture Credit: Pinterest

Traffic किंवा प्रवास लांबल्यास भूक लागू शकते. त्यामुळे बिस्किटं, ड्रायफ्रूट्स किंवा इतर हलके Snacks ठेवा.

Snacks

Picture Credit: Pinterest

Driving Licence, RC, Insurance आणि PUCची कागदपत्रं तपासा. शक्य असल्यास त्यांची Digital Copyही मोबाईलमध्ये ठेवा.

Documents

Picture Credit: Pinterest

Car निघण्यापूर्वी Tyre, Brakes, Engine Oil, Coolant आणि Fuel एकदा तपासा. सुरक्षित ड्रायव्हिंग करा आणि Bappaच्या दर्शनासाठी आनंदाने निघा!

Final

Picture Credit: Pinterest