www.navarashtra.com

Published Jan 21,  2025

By  Shilpa Apte

बॉडी डिटॉक्स करण्याचे 9 नैसर्गिक उपाय जाणून घ्या

Pic Credit -  iStock

पुरेशी झोप मिळाल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी मदत होते, आरोग्य उत्तम राहते

पुरेशी झोप

बेरीज, कोको, नट्स, आणि भाज्या हे अँटी-ऑक्सिडंटयुक्त फूड खाल्ल्याने डिटॉक्स होते

अँटी-ऑक्सिडंट फूड

योगा केल्यास, जळजळ आणि आजारी पडण्याचा धोका कमी होतो. 

फिजीकली एक्टिव्ह

अल्कोहोल टाळल्यास जळजळ कमी होते, कॅन्सरचा धोका कमी होतो

अल्कोहोल

ओबेसिटी, डायबिटीज अनेक आजारांचा धोका साखर कमी केल्यास कमी होतो

कमी साखर

मीठ कमी खाल्ल्यास हाय ब्लड प्रेशरचा धोकाही कमी होतो, ब्लड प्रेशर सुधारते

कमी मीठ

प्रोबायोटिक्स फूडमुळे पचनसंस्था सुधारते, गुड बॅक्टेरिया वाढतात

प्रोबायोटिक्स

सल्फर रिच फूड जसे की कांदा, लसूण, अंडी खावीत

सल्फर रिच फूड

रबडीपेक्षाही चवीष्ट लागते रताळ्याची खीर, ही घ्या सोपी रेसिपी