www.navarashtra.com

Published March 23,  2025

By  Shilpa Apte

9 प्रोबायोटिक फूड, उन्हाळ्यात पचनासाठी उपयुक्त

Pic Credit - iStock

पचन चांगले राहते, गुड बॅक्टेरिया वाढतात, पचन सुधारते

प्रोबायोटिक फूड

इडली, डोसा खाल्ल्याने पचन सुधारते, पोटासाठी हलका आहार समजला जातो

इडली, डोसा

प्रोटीनचा चांगला सोर्स आहे पनीर, गट हेल्थसाठी फायदेशीर

पनीर

दह्यातील गुड बॅक्टेरिया जेवण पचण्यासाठी उत्तम पर्याय आहे. इम्युनिटी स्ट्राँग होते

दही

लोणचं गुड बॅक्टेरिया वाढवतात. गट हेल्थ मजबूत करतात

लोणचं

फायबर भरपूर प्रमाणात आढळते मटारमध्ये, मल त्याग सहज होण्यास फायदेशीर ठरते

मटार

कांजी हे एक पारंपारिक प्रोबायोटिक भारतीय पेय आहे जे मोहरी आणि मोहरीचे दाणे घालून बनवले जाते

कांजी

व्हिनेगरमध्ये गाजर, मुळा, बीटरूट, लसूण भिजवून ठेवावे, या भाज्या रोज खाल्ल्यास पोटाच्या समस्या दूर होतात

भाज्या

काही जणं एप्पल सायडर व्हिनेगरलाही प्रोबायोटिक्सचा सोर्स मानतात, वेट लॉससाठी उत्तम

एप्पल सायडर

कोथिंबीर खाण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घ्या?