www.navarashtra.com

Published Dec 12,  2024

By  Shilpa Apte

AI इंजीनियर अतुल सुभाष यांच्या सॅलरीबद्दल जाणून घेऊया

Pic Credit -   iStock

बंगळुरूमध्ये एका कंपनीत काम करणाऱ्या AI इंजीनियर अतुल सुभाष यांनी जीव दिला

अतुल सुभाष

जीव देण्यापूर्वी त्यांनी 24 पानांचे पत्र आणि 90 मिनिटांचा व्हिडिओ शूट केला

24 पानांचे पत्र

अतुल सुभाष यांना न्याय मिळावा म्हणून सोशल मीडियावरही कॅम्पेन सुरू आहेत. 

सोशल मिडिया

AI इंजीनियर असलेल्या अतुल यांना नेमकी किती सॅलरी होती?

सॅलरी किती?

अतुल यांनी पत्नी आणि तिचं कुटुंबीय पैसे मागत असल्याचा आरोप केला होता

पत्नीवर आरोप

तर, दुसरीकडे अतुल यांच्यावर त्यांच्या पत्नीने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. 

घरगुती हिंसाचार

.

रिपोर्टनुसार, अतुल यांच्या पत्नीने त्यांच्याकडे 3 कोटी रुपयांची पोटगी मागितली होती

पोटगी

.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अतुल यांच्याकडे मुलाला भेटण्यासाठी 30 लाख रुपये मागण्यात आले होते

मुलासाठी 30 लाख

.

अतुल यांना 84 हजार सॅलरी असल्याचा दावा करण्यात आलाय, ते पत्नीला दरमहिना 40 हजार रुपये देत होते

नेमकी सॅलरी

.

बेसन खाल्ल्याने शरीराला मिळतात हे 5 फायदे