व्हिटामिन ई, लोह, कॅल्शिअम, फायबर, प्रोटीन, अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात
Picture Credit: Pinterest
रक्ताची कमतरता भरून निघते डाएटमध्ये चारोळी आवर्जून खा
Picture Credit: Pinterest
पोटाच्या समस्या होत असल्यास चारोळी खा, फायबरमुळे बद्धकोष्ठतेपासून आराम
Picture Credit: Pinterest
स्किनच्या समस्या असतील तर डाएटमध्ये चारोळी खा
Picture Credit: Pinterest
अँटी-इफ्लेमेटरी गुण आढळतात, शुगर लेव्हल मेंटेन करण्यासाठी चारोळी खा
Picture Credit: Pinterest
चारोळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खा
Picture Credit: Pinterest