www.navarashtra.com

Published Feb 06,  2025

By  Shilpa Apte

भाकरीचे प्रकार आणि त्यांचे फायदे जाणून घ्या

Pic Credit -  iStock

बाजरीमध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात आढळते, फायबरमुळे एनर्जी मिळते

बाजरीची भाकरी

ग्लुटेन फ्री असते ज्वारीची भाकरी, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते, हेल्दी हार्टसाठी फायदेशीर

ज्वारीची भाकरी

प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. वेट लॉस होण्यास मदत मिळते

नाचणीची भाकरी

नाश्त्यात नाचणीची भाकरी, दुपारी ज्वारीची भाकरी, तर रात्रीच्या जेवणात बाजरीची भाकरी खावी

योग्य वेळ कोणती?

बद्धकोष्ठता, पोट साफ राहणे, यामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहते

डायजेस्टिव्ह

बाजरी, ज्वारी, नाचणीची भाकरीमध्ये लो-ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते

डायबिटीज

इम्युनिटी स्ट्राँग करण्यासाठी हेल्दी राहण्यासाठी भाकरीचे तिन्ही प्रकार उपयोगी पडते

इम्युनिटी

कंबरेचा घेर कमी करण्यासाठी वापरा या 5 ट्रिक्स