Published Feb 06, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम बूस्ट होते, टॉक्सिन्स बाहेर पडतात
तळलेलं, जंक फूड, गोडं खाणं बंद करा, हेल्दी फूड खावं, फळं, भाज्या त्यामुळे फायबर मिळते
रोज एक्सरसाइज केल्याने, वॉकिंग, सायकलिंग, वर्कआउट केल्याने कंबरेचा घेर कमी होतो
दिवसभर हायड्रेट राहा, भरपूर पाणी प्या, त्यामुळे मेटाबॉलिझम रेट चांगला राहतो
रात्री जेवताना हलका आहार घ्या, झोपण्याआधी 2 तास डिनर करावा
झोप पूर्ण न झाल्यास हार्मोनल imbalance होतो, वेट लॉस, 7 ते 8 तास झोप घ्यावी
स्ट्रेस जास्त झाल्याने कंबरेवर फॅट जमा होते, सकारात्मक विचार करा, खुश राहा