नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये राक्षसाशी युद्ध करून वाईटावर चांगल्याने विजय मिळवला
Picture Credit: Pinterest
एकमेकांना सोनं म्हणून आपट्याची पानं वाटली जातात.
Picture Credit: Pinterest
आपट्याच्या पानांचे औषधी गुणधर्म आहेत, बौहिनीय रेसमोसा हे शास्त्रीय नाव आहे
Picture Credit: Pinterest
या पानांचा अर्क जंतुनाशक असून बुरशीजन्य संसर्गावर उपयोगी पडतो
Picture Credit: Pinterest
रक्तातली साखरेची पातळी कमी करतात, डायबिटीजवर उपयुक्त
Picture Credit: Pinterest
दम्यासारख्या आजाराशी लढण्यासाठी फायदेशीर असते
Picture Credit: Pinterest
दसऱ्याला सोन्याप्रमाणेच आपट्याच्या पानांचही महत्त्व असते
Picture Credit: Pinterest