कपाळी चंदन लावण्याचे आरोग्यदायी फायदे

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

कपाळी चंदन लावण्याचे फक्त धार्मिक किंवा सौंदर्यदृष्टीनेच नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही अनेक फायदे आहेत.

आरोग्यदायी 

चंदनाला आयुर्वेदात महत्वाचं स्थान आहे.

स्थान 

चंदनाचे थंड गुणधर्म असल्याने कपाळावर लावल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राहते.

गुणधर्म 

चंदनाचा सुगंध मेंदूला शांतता देतो. त्यामुळे मानसिक तणाव, चिंता आणि डोकेदुखी कमी होते.

शांतता 

चंदन कपाळावर लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.

सकारात्मक ऊर्जा 

खाज, पुरळ, दाह, इ. त्वचाविकारांवर चंदन फायदेशीर आहे.

फायदेशीर 

अनेकदा धूळ-मातीमुळे त्वचेवर किंवा कपाळावर अ‍ॅलर्जी होते. चंदन लावल्यामुळे हीअ‍ॅलर्जी होण्याची शक्यता कमी होते.

अ‍ॅलर्जी 

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?