स्वयंंपाकात जे साहित्य टाकलं तर ते फक्त चवीसाठी असतं का ? तर नाही.
Picture Credit: Pinterest
आईच्या किचनमधील असे अनेक साहित्य आहेत जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं काम करतात.
यापैकी एक म्हणजे तेजपत्ता.
तमालपत्र किंवा तेजपत्ता म्हणून ओळखला जाणारा हा मसाल्यातील महत्वाचा भाग.
चमचमीत जेवणात तमालपत्र टाकल्याने शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्य देखील सुधारतं.
तमालपत्रामुळे रक्तील साखर संतुलित राहते आणि शांत झेप लागते.
तेजपत्तामध्ये असेल्या घटकांमुळे शरीरातील जास्तीची चरबी कमी होते.