श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या मोठं महत्व आहे.
Img Source: Pintrest
या महिन्यात मोठ्या प्रमाणात व्रत वैकल्य केली जातात.
श्रावण हा समृद्धीचा असला तरी या दिवसात रोगराई मोठ्या प्रमाणात वाढते.
पावसामुळे डेंग्यू आणि मलेरिया सारखे आजार बळावतात.
याचकारणाने घरात डास येऊ नयेत म्हणून रोज सकाळ आणि संध्याकाळ कापूर आणि धूप जाळावा.
भीमसेनी कापूर आणि धूप हे जंतूनाशक असल्याने डास घरात येत नाही.
त्याचबरोबर भीमसेनी कापूरच्या धुराने घरातील नकारात्मकता दूर होते.
सर्दी खोकला किंवा ताप असल्यास भीमसेनी कापूरच्या धुराने आजारी माणसाला बरे वाटते.