Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
व्हिटामि ए, सी, बी6, व्हिटामिन ई, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असे पोषक घटक आढळतात
डोळ्यांच्या आरोग्यासाठी सिमला मिरची उपयुक्त, डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते
सिमला मिरचीमधील पोटॅशिअम हार्टच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते
कॅप्साइसिन तत्व चेहऱ्याच्या स्किनसाठी उत्तम, चेहऱ्याचा ग्लो वाढवते
शरीरातील रक्त वाढवण्यासाठी सिमला मिरचीमधील लोह उपयुक्त ठरते
फायबर मोठ्या प्रमाणात आढळते सिमला मिरचीमध्ये, पचन मजबूत होण्यासाठी काम करते
मात्र, सिमला मिरचीची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या