कडुनिंबाची पानं रोज खा, आरोग्यासाठी फायदेशीर

Written By: Shilpa Apte

Source: yandex

कडुनिंबाच पानं रोजं खाणं आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. जबरदस्त फायदे मिळतात

कडुनिंब

रोज 4 ते 5 कडुनिंबाची पानं चावल्याने दातांमधील कॅविटी दूर होण्यास मदत होते

रोज खावे

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासाठी कडुनिंबाची पानं खाणं उत्तम ठरते

रोगप्रतिकारक शक्ती

कडुनिंबाची पानं ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात

ब्लड शुगर

ब्लोटिंग, पोटाच्या समस्या किंवा गॅस होत असल्यास कडुनिंबाची पानं चावून खावीत

ब्लोटिंग,गॅस

स्किन तजेलदार होण्यासाठी आणि ग्लोइंग होण्यासाठी कडुनिंबाची पानं फायदेशीर

तजेलदार स्किन