काळा लसूण सेवन करण्याचे आरोग्यदायी फायद

Lifestyle

24 May, 2025

Author: Trupti Gaikwad

स्वयंपाक घरात लसूण हे असतात. 

लसूण 

Picture Credit:Yandex 

स्वयंपाकाची फक्त लज्जतच नाही तर लसूणचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत.

आरोग्यदायी फायदे 

काळा लसूण आहारात सेवन केल्यास फायदेशीर आहे, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

आरोग्यतज्ज्ञ 

 काळ्या लसूणमुळे  रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

रक्तदाब 

काळ्या लसणात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

 अँटीऑक्सिडंट्स

काळ्या लसणातील सल्फरयुक्त संयुगे आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची रोग प्रतिकारकशक्ती  सुधारते.

प्रतिकारकशक्ती  

काही अभ्यासांनुसार काळा लसूण विशिष्ट प्रकारच्या कर्करोग पेशींना रोखण्यास मदत करतो.

कर्करोग 

काळा लसूण यकृताच्या  कार्यक्षमतेला चालना देतो आणि विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो.

विषारी घटक 

काळा लसूण पचनसंस्थेस मदत करतो आणि गॅस, अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम देतो.

अपचन