Published Jan 31, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
Molecular Diversity Preservation International द्वारे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, धणे पावडरमुळे शरीराला अनेक फायदे मिळतात
धणे पावडरमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया चांगली राहते आणि कोमट पाण्यासह याचे सेवन बद्धकोष्ठता समस्या दूर करते
लठ्ठपणा असल्यास कोमट पाण्यात धणे पावडर मिक्स करून रात्री प्यावे. शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी होते
धणे पावडर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते ज्याचा परिणाम त्वचेवर दिसून त्वचा चमकू लागते
पोटातील गॅस, अपचनासारख्या समस्यांवर धणे पावडर सुटका मिळवून देण्यास उपयुक्त ठरते. पोट थंड ठेऊन पचन योग्य करते उत्पन्नापेक्षा जास्त असतो.
धणे थंड प्रकृतीचे असल्यामुळे पोटातील जळजळ कमी करून थंडावा देण्याचे काम करतात डॉक्युमेंट आहे.
धणे हलके भाजावे, त्याची मिक्सरमधून वाटून पावडर बनवावी. रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मिक्स करून प्यावे
धणे पावडरचे नियमित सेवन हे अनेक समस्यांपासून सुटका मिळवून देते आणि वजनही कमी करते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही