Published Jan 21, 2025
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चीज केक खायला फार आवडतो आहे
कॅस्टर साखर बनवण्यसाठी बटर आणि बिकितांचा चुरा मिक्स करा
चीज केकसाठी प्रथम चीज क्रीम, व्हॅनिला इसेन्स, पिठी साखर आणि बटर एका बाउलमध्ये एकत्र करा
आता यात मैदा टाका आणि सर्व साहित्य नीट एकजीव करून व्यवस्थित फेटून घ्या
शेवटी तयार मिश्रण केक ट्रे वर सामान पसरवा आणि मग यावर कॅस्टर साखर पसरवा
आता तयार चीज केक 45-50 मिनिटे ओव्हनमध्ये बेक करा
तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता