www.navarashtra.com

Published July 31, 2024

By  Dipali Naphade

दुधीच्या रसाचे आरोग्यदायी फायदे

दुधीची भाजी घरात होतेच. दुधीचा रसही तुम्ही आपल्या आहारात समाविष्ट करा

दुधी

दुधी अनेक गुणांनी युक्त असून यामध्ये मिनरल, विटामिन आणि अँटीऑक्सिडंट्सचा भरणा आहे

गुण

.

दुधीच्या रसात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असून पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते

पोटासाठी

दुधीच्या रसातील विटामिन सी प्रतिकारशक्ती वाढविण्यास फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजार दूर राहतात

विटामिन C

दुधीच्या रसातील गुणधर्मांमुळे साखर नियंत्रणात येऊन मधुमेह कमी होतो

मधुमेह

दुधीचा ज्युस पिण्याने किडनीला फायदा मिळतो आणि चांगली कार्य करते

किडनी

नियमित दुधीचा रस पिण्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहाते

कोलेस्ट्रॉल

चेहरा स्वच्छ राहून त्वचा हायड्रेट राहण्यासाठी दुधीचा रस फायदेशीर ठरतो

त्वचा

काकडी खाण्याचे अफलातून फायदे