थंड दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे

Life style

28 September, 2025

Author:  तृप्ती गायकवाड

दूध पिणं हे  शरीरासाठी उपयुक्त आहे.

उपयुक्त 

Picture Credit: Pinterest

आयुर्वेदानुसार दूध प्यायल्याने शरीराला कॅल्शिअम मिळतं.

कॅल्शिअम

Picture Credit: Pinterest

बहुतांश दूध हे उकळून प्यायलं जातं.

दूध 

Picture Credit: Pinterest

मात्र थंड दूध पिण्याचे असंख्य फायदे आहेत.

Artificial smell

Picture Credit: Pinterest

थंड दूध पिल्याने छातीतील जळजळ कमी होते.

छातीतील जळजळ

Picture Credit: Pinterest

अपचनाशी संबंधित समस्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी थंड दूध प्यावं.

थंड दूध 

Picture Credit: Pinterest

सतत डिहायड्रेशनचा त्रास सतत होत असल्यास थंड दूध प्यायल्याने आराम पडतो.

डिहायड्रेशनचा त्रास

Picture Credit: Pinterest

 चेहरा रुक्ष पडला असेल तर रात्री झोपण्यापूर्वी थंड दूध प्यायल्याने फायदा होतो.

थंड दूध 

Picture Credit: Pinterest