Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
उन्हाळा सुरु झाला की, अनेकांना फ्रिजमधलं पाणी पिण्याचा मोह होतो.
मात्र फ्रिजचं पाणी कृत्रिमरित्या थंड असल्या कारणाने याचा शरीरावर गंभीर परिणाम होतो.
उन्हाळ्यात गार पाण्यासाठी नैसर्गिकपणे गार माठाचं पाणी पिणं आरोग्यदायी मानलं जातं.
माठाच्या पाण्यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार माठातील पाणी पिण्याने पचनशक्ती देखील सुधारते.
टॉन्सिलच्या समस्येवर माठातील पाणी पिणं रामबाण उपाय म्हटलं जातं.