Published Dev 05, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
लवंगेत लोह, फॉस्फोरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉलेट, फायबर, विटामिन, जिंक, कॉपर, मँगनीज, पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेट्स आहेत
आज आपण रोज एक लवंग खाण्याचे नेमके काय फायदे आहेत त्याबाबत अधिक माहिती घेऊया
हेल्थ एक्सपर्टनुसार, लवंगेत अँटीमायक्रोबियल गुण असून ओरल हेल्थ चांगली राखण्यास याची मदत मिळते
लवंग पचनसाठी फायदेशीर ठरणाऱ्या एन्जाईम तयार करण्यासाठी मदत करते, ज्यामुळे गॅस, ब्लोटिंग आणि उल्टी समस्या होत नाहीत
लवंगेत मँगनीज आणि पोटॅशियम हे मिनरल्स असून शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुरळीत करण्यात मदत करते
लवंगमध्ये युजेनॉल ऑस्टियोपोरोसिस आढळते जे कमकुवत हाडांना बळकटी देते त्यामुळे याचे रोज सेवन करावे
.
तुमच्या घशात सतत खवखव होत असेल तर लवंग नियमित चाऊन खाणे हा त्यावरील रामबाण उपाय ठरतो
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.