चेरी खाण्याचे काय आहेत फायदे, जाणून घ्या

Lifestyle

12 August 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

चेरीमधील प्रथिने

चेरीमध्ये व्हिटामिन ए, बी, सी आणि बीटा केरोटिन, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, लोह आदी तत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे चेरी खाणे आरोग्यासाठी खूप लाभदायी आहे.

Picture Credit: Pinterest

हृदयरोग्यांसाठी चेरी खूप लाभदायी आहे. चेरीमध्ये झिंक, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, मंगनिज ही तत्वे असतात, जी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात. यात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे चेरी हे फळ हृदयरोग्यांसाठी आरोग्यदायी आहे.

हृदयरोग 

Picture Credit: Pinterest

निद्रानाशाचा त्रास असल्यास दररोज सकळी आणि संध्याकाळी चेरीचा एक ग्लास ज्यूस प्यायल्यास निद्रानाशापासून मुक्ती मिळते.

निद्रानाश

Picture Credit: Pinterest

चेरीमध्ये विटॅमिन ए असते. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते आणि डोळ्यांच्या तेजात वाढ होते.

डोळ्यांचे तेज वाढविते 

Picture Credit: Pinterest

चेरीमध्ये विटॅमिन सी आणि भरपूर अँटिऑक्सिडंटस् सोबतच मेलेनिन नावाचे देखील एक रसायन असतं. हे सर्व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात मदत करतात.

रोगप्रतिकारक शक्तीत वाढ

Picture Credit: Pinterest

ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते 

Picture Credit: Pinterest

चेरीमध्ये पोटॅशियम खूप प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरातील सोडिअमची मात्रा कमी करण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

डायबेटिस रुग्णांसाठी फायदेशीर 

Picture Credit: Pinterest

चेरीमध्ये  ॲथोसायनिन नामक रसायन असतं. जे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढविण्यात मदत करतं. त्यामुळे डायबेटिस पेशंटनी वेरी आवर्जून खावी.