www.navarashtra.com

Published July 30, 2024

By  Shilpa Apte

पावसाळा सुरू होताच मार्केटमध्ये मक्याची कणसं दिसायला लागतात.

मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे आहेत, जाणून घ्या. 

फायदे

अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त मक्याचं कणीस खाल्ल्याने इम्युनिटी वाढते. 

इम्युनिटी

.

फायबरयुक्त मक्याचं कणीस खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. 

फायबर

पावसाळ्यात बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी मक्याचं कणीस खा. 

बद्धकोष्ठता

मक्याचं कणीस खाल्ल्याने सुरकुत्यांपासून बचाव होतो. 

सुरकुत्या

डोळ्यांच्या समस्यांपासून सुटका होण्यासाठी कॉर्न नक्की खा. 

डोळे

कॅलरी आणि फायबर समृद्ध मका शरीराच्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवू शकतो.

वजनावर नियंत्रण

मक्याचं कणीस कॅल्शिअमयुक्त असते, त्यामुळे शरीरातील हाडं मजबूत होतात. 

हाडांची मजबूती

आंब्याची पानं चघळण्याचे हे आहेत फायदे