Published July 30, 2024
By Shilpa Apte
आंब्याची पानं चघळल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. हार्ट हेल्दी राहते.
विटामिन्सचा खजिना असलेलं आंब्याचं पान इम्युनिटी वाढवतात. इंफेक्शन होत नाही.
.
अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मामुळे शरीर डिटॉक्स होण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
वजन कमी करण्यासाठीही आंब्याची पानं उपयोगी पडतात.
टॅनिन आणि अँथसोसयनिन घटक आढळतात. ब्लड शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते.
व्हिटामिन्समुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. बद्धकोष्ठता होत नाही.
आंब्याच्या पानांमुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
आंब्याच्या पानांचे हे फायदे हेल्दी राहण्यासाठी उपयुक्त आहेत.