Published Sept 17, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - iStock
खजुरात असलेले पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायी असतात.
खजूरात फायबर असते, जे पचनशक्ती सुधारण्यात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यास मदत करते.
खजुरातील व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देतात.
.
फायबरने समृद्ध खजूर वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
नियमित खजूर खाल्ल्याने मेंदूच्या आरोग्याला चालना मिळते आणि स्मरणशक्ती सुधारते.
खजुरातील पोषक तत्वे मूत्रपिंडाचे आरोग्य राखण्यास मदत करतात.
खजुरातील नैसर्गिक साखर रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते.
खजुरातील पोषकतत्व केसांना पोषण देऊन त्यांची मजबुती आणि वाढ सुधारतात.