घेवर अनेकांना खूप आवडते, रक्षाबंधन, तीजमध्ये ही मिठाई खातात
Picture Credit: Pinterest
तूप, साखर आणि मैदामुळे इंस्टंट एनर्जी मिळते, एक्टिव्ह राहण्यास मदत
शुद्ध तुपात तयार केल्याने, हेल्दी हार्टसाठी फायदेशीर, योग्य प्रमाणात खावे
वजन वाढवायचं असल्यास घेवर हा बेस्ट ऑप्शन आहे
घेवर स्वादिष्ट तर असतेच तसेच तणाव कमी होतो, मूड बूस्टर म्हणून काम करते
घेवर खाल्ल्याने पोट बराचवेळ भरलेलं राहतं, भूक कमी लागते
घेवरमधील कार्ब्स मेंदूसाठी उत्तम, फोकस वाढण्यास मदत