बेसन खाण्याचे काय आहेत फायदे जाणून घ्या

Lifestyle

20 june 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

बेसन खाण्याचे फायदे

आहारामध्ये बेसनचा समावेश केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते, वजन कमी होण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते. बेसन खाण्याचे प्रमुख फायदे जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

बेसनामध्ये गव्हाच्या पिठापेक्षा कमी कॅलरीज आणि फॅट्स असतात. त्यातील प्रथिनांमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि अतिरिक्त कॅलरीज खाल्ल्या जात नाहीत.

वजन नियंत्रणात राहते

Picture Credit: Pinterest

बेसनचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' खूप कमी असतो. त्यामुळे बेसनचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. 

रक्तातील साखर नियंत्रित  राहते

Picture Credit: Pinterest

प्रथिनांचा उत्तम स्रोत

बेसन हे शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा एक उत्कृष्ट पर्याय आहे. यातील प्रथिनांमुळे स्नायू मजबूत होतात आणि शरीराची ताकद वाढते.

Picture Credit: Pinterest

बेसनामध्ये भरपूर फायबर असते यात असणारे 'रेझिस्टंट स्टार्च' पोटातील चांगल्या जिवाणूंना पोषण देते, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते

पचनक्रिया सुधारते 

Picture Credit: Pinterest

 बेसनामध्ये कोलेस्ट्रॉल नसते आणि हेल्दी फॅट्स असतात, जे हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात

हृदयासाठी फायदेशीर

Picture Credit: Pinterest

कसे करावे सेवन

Picture Credit: Pinterest

बेसन असलेले कोणत्याही पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा