स्वादिष्ट आणि फायदेशीर असतात गुलाबजाम, त्याचे फायदे जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
साखर खूप असल्याने एनर्जी मिळते, थकवा असल्यास खावे
सेरोटोनिन हार्मोन वाढतो, त्यामुळे मूड चांगला होतो. तणाव कमी होतो
इंस्टंट एनर्जी मिळते गुलाबजाम खाल्ल्यास, थकवा कमी होण्यास मदत
शुगर आणि कार्ब्स मेंदूला त्वरित ऊर्जा देतात, सतर्क, लक्ष केंद्रीत होते
कॅलरी हवी असल्यास गुलाबजाम खा, आरोग्यासाठी फायदेशीर ठरते
दूध आणि खव्यामुळे प्रोटीन आणि मिनरल्स मिळतात, इम्युनिटी स्ट्राँग होते