महिलांना सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे मासिकपाळी.
Img Source: Pintrest
हार्मोन्स असंतुलित असल्यामुळे अनियमित मासिकपाळीसारखे त्रास होतात.
या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे गुलकंद.
गुलकंदाचं रोज सेवन केल्याने हार्मोन्स संतुलित होण्यास मदत होते.
गुलकंदाच्या सेवनाने ओटीपोटातील वेदना आणि पायात गोळे येणं कमी होतं.
गुलकंद शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करते.
याचबरोबर गुलकंद खाल्याने पचनसंस्था निरोगी राहते.
अनियमित मासिकपाळीमुळे वजन वाढण्याच्या समस्येवर देखील गुलकंद गुणकारी आहे.