गुळांमध्ये प्रथिने, फायबर, आयरन, मॅग्नेशियम, आवश्यक असलेले व्हिटॅमिन, पोटॅशियम इत्यादी प्रथिने असतात.
रोज गुळाचे सेवन केल्याने शरीराला काय फायदे होतात, जाणून घ्या
मासिक पाळीमध्ये वेदनेपासून आराम मिळविण्यासाठी गूळ फायदेशीर मानला जातो.
गुळामध्ये असलेले प्रथिने वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
सर्दी खोकल्याचा त्रास असल्यास गूळ खाणे खूप फायदेशीर ठरेल.
गुळामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण असल्यामुळे रोज गूळ खाणे हृदयाच्या संबंधित आजार असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
रोज गूळ खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. त्यासोबत ते शरीराला ताकद देते आणि मजबुत करण्यासाठी देखील फायदेशीर असते.
रोज गुळाचे सेवन केल्याने शरीरातील रक्त वाढते. कारण यामध्ये आयरनचे प्रमाण असते
गुळामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण असल्याने रोज गूळ खाल्ल्याने हाड मजबूत होण्यास मदत होते.