जाम हे उन्हाळ्यात खाल्ले जाणारे अतिशय पाणीदार आणि गुणकारी फळ आहे. ते खाल्याने पचनशक्ती सुधारते, रोगप्रतिकारक्षक्ती वाढण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
यात पाण्याचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते. फायबरमुळे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होतात.
Picture Credit: Pinterest
यात व्हिटॅमिन 'सी' आणि 'ए' मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest
यामध्ये 'अँटीहायपरग्लायसेमिक' गुणधर्म असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात.
Picture Credit: Pinterest
जाममध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
Picture Credit: Pinterest
अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील मुरूम कमी होतात आणि त्वचा निरोगी राहते.
Picture Credit: Pinterest
कमी कॅलरीज आणि उच्च फायबरमुळे हे फळ खाल्ल्यावर पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे जास्त खाणे टाळले जाते
Picture Credit: Pinterest