Published July 29, 2024
By Shilpa Apte
रोज चिमूटभर जायफळ खाल्ल्यास हार्मोनल बॅलन्स राहतो.
मासिक पाळीच्या दरम्यान पेटके, वेदना दूर करण्यासाठी जायफळ उपयुक्त आहे.
.
मूड स्विंग्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी चिमूटभर जायफळही खावे.
पचनाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी, चिमूटभर जायफळ खावे.
महिलांसाठी जायफळ अतिशय गुणकारी आहे. अनेक समस्यांवरचं निदान
मात्र, जायफळ अतिप्रमाणात खाऊ नये, एक चिमूटभर जायफळ शरीरासाठी उत्तम
मात्र, नियमित चिमूटभर जायफळ खाल्ल्यास फायदा होतो.