www.navarashtra.com

Published July 29, 2024

By  Shilpa Apte

Realme C65 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह हा भारतातील सर्वात स्वस्त फोन आहे.

120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेचा हा भारतातील सर्वात स्वस्त फोन आहे. 

स्वस्त फोन

Realme चा हा मोबाईल फोन 10,499 रुपयांपासून उपलब्ध आहे. 

किंमत

.

या किंमतीत ग्राहकांना फोनचा 4GB + 64GB व्हेरिएंट मिळेल.

व्हेरिएंट

या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसरसुद्धा आहे. 

प्रोसेसर

हे मॉडेल Android 14 आधारित Realme UI 5.0 वर चालते.

अँड्रॉईड

फोटोग्राफीसाठी realme मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. 

फोटोग्राफी

सेल्फी घेण्यासाठी या फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. 

सेल्फी फोन

या मोबाईल फोनची बॅटरी 5,000mAh आहे. 

बॅटरी

हा ज्यूस भरून काढेल व्हिटामिन बी 12 कमतरता